Google Doodle 2025 for 27th birthday significance: आज गुगलचा २७ वा वाढदिवस आहे. या खास दिवशी गुगलने खास डूडल तयार करत वाढदिवस साजरा केला आहे. कंपनीने जाहीर केले की: "हे डूडल गूगलचा २७ वा वाढदिवस साजरा करत आहे. Happy Birthday Google: आज २७ सप्टेंबर २०२५ रोजी Google आपला २७ वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्तानं Google ने एक खास डूडल बनवलं आहे, Google 27th Birthday doodle: आज गुगल आपला 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. गुगल आता 27 वर्षांचा झाला आहे.